संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' ह्या चित्रपटात 'सूर्या' ,'डॅडी' ,'सोनल' यांच्या कहाणीतला नवीन इक्का म्हणजे 'शकील'.'सूर्या' आणि 'डॅडी' या दोघांच्या वादात आता 'शकील' कहाणीला काय नवीन वळण<br />आणतोय ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल. <br /><br />